Today we will share Majha Tiranga Majha Abhiman Nibandh Marathi ( माझा तिरंगा माझा अभिमान मराठी निबंध)| You may also check Har Ghar Tiranga Ghosh vakya, Drawing, speech, Essay on our site. Below I am writing Majha Tiranga Majha Abhiman Nibandh Marathi to ignite same feelings in you while you read them and of also to honor the Majha Tiranga Majha Abhiyan (माझा तिरंगा माझा अभिमान).
These Majha Tiranga Majha Abhiyan (माझा तिरंगा माझा अभिमान निबंध) will also guide you to learn about patriotic awareness and steps to be taken to spread importance about India independence. This Majha Tiranga Majha Abhiman marathi nibandh (माझा तिरंगा माझा अभिमान निबंध) is generally useful for class 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12 and colleges students.
Majha Tiranga Majha Abhiman marathi nibandh – माझा तिरंगा माझा अभिमान निबंध
You can use these Majha Tiranga Majha Abhiman marathi nibandh at any related events and occasions in your school, college, office or society. You can also read these unique and catchy Har Ghar Tiranga Ghosh vakya to get fact based information about the national flag of India. I hope these speech on national flag of India are useful to you and you will enjoy reading following Majha Tiranga Majha Abhiman marathi nibandh.
माझा तिरंगा माझा अभिमान निबंध मराठी
“माझा तिरंगा माझा अभिमान,
भारत देश माझा महान तिरंगा आहे त्याची शान”
तिरंगा भारताचा राष्ट्रध्वज, हा आपला अभिमान आहे. भारतीय तिरंगा हा भारताच्या स्वातंत्र्याचे आणि अखंडतेचे प्रतीक आहे. आपल्य झेंडयात तीन रंग आहेत. सर्वात पहिला रंग केशरी, मध्यभागी पांढरा रंग व नंतर हिरवा रंग आणि मध्ये पांढन्या रंगावर निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. ध्वजाच्या लांबी-रुंदीचे प्रमाण दोनास तीन असे आहे.
भारताचा राष्ट्रध्वजु यामध्ये असलेला केसरी रंग हा त्याग आणि धैयाचे प्रतीक आहे. पांढरा रंग हा शांती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे आणि हिरवा रंग हा समृद्धीचे आणि निष्ठेचे प्रतीक आहे मध्यभागी असणारे निळ्या रंगाचे चक्र हे धम्मचक्र आहे.
त्याला अशोक चक्र असेही म्हणतात. राष्ट्रध्वज बनवण्याचा हक्क फक्त भारतीय मानक कार्यालय व ध्वज निर्मिती केंद्र यांना दिला जातो. स्वांतत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, मे दिन. या दिवशी राष्ट्रध्वज फडकवला जातो. राष्ट्रध्वज हा आपल्यासाठी धैर्य आणि प्रेरणा आहे. आपल्या महान भारतीय स्वातंत्र्य सेनानीच्या बलिदानाची आठवण करून देतात.
आपण आपल्या राष्ट्रध्वजाचा नेहमी आदर केला पाहिजे. राष्ट्रध्वजासाठी काही नियमावली बनविण्यात आली आहे. ध्वज संहितांनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे. भारता राष्ट्रीय ध्वज तिरंगा हा भारताचा अभिमान आहे. आपल्या तिरंग्याचा आदर करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
‘तिरंग्याला सलाम हा आमचा अभिमान आहे
सदैव उंच ठेवू सर, जीव आहे तोपर्यंत “
जय हिन्द धन्यवाद!
Also Read:-
I hope that these Majha Tiranga Majha Nibandh marathi ( माझा तिरंगा माझा अभिमान मराठी निबंध ) You must have liked it. Please share this Majha Tiranga Majha Nibandh marathi / article with your friends and family members. Students in school, are often asked to write speech on Har Ghar Tiranga. We help the students to do their homework in an effective way. If you liked this article, then please comment below and tell us how you liked it. We use your comments to further improve our service. We hope you have got some learning on the above subject.
For more Speech, Slogan, Drawing on Majha Tiranga Majha Abhiman , Subscribe to bell icon .Thanks for reading and stay connected.